भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज...

केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी मध्य प्रदेशात 9400 कोटीहून जास्त खर्चाच्या 35 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन...

हे प्रकल्प जलद विकासाला चालना देणार आणि चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण करणार नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी मंगळवारी 25 ऑगस्ट 2020 रोजी मध्य प्रदेशात...

आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग विभागाचा वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससोबत करार

नवी दिल्ली : क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाव शोधण्याकरिता आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संस्थेसोबत करार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे...

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज भारतानं दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.पुरुषांच्या भालाफेकीत एफ सिक्स्टी फोर या गटात...

हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हे दशक भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. या दशकाचा पूर्ण उपयोग केला जाईल, आणि त्या अनुषंगानं या अधिवेशनात विचार विनीमय केला जाईल, असं प्रधानमंत्री...

पंतप्रधानांच्या व्लादिव्होस्टोक दौऱ्यादरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार

नवी दिल्ली : संयुक्त निवेदन "विश्वास आणि भागीदारीच्या माध्यमातून सहकार्याची नवी शिखरे गाठणे" भारत-रशिया व्यापार आणि गुंतवणूक वाढीसाठी संयुक्त रणनीती भारत आणि रशिया दरम्यान रशियन लष्करी उपकरणांच्या सुट्या भागांच्या...

राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आय आय टी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय संस्थात्मक मानांकनाच्या यादीत आयआयटी मद्रासनं पहिला क्रमांक पटकावला असून बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे तर या क्रमवारीत आयआयटी मुंबईचा तिसरा क्रमांक आहे. सावित्रीबाई...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री आर.के.सिंग यांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रात ऊर्जा क्षमता...

एमएसएमई क्षेत्रासाठी ऊर्जा संवर्धन मार्गदर्शक तत्वे आणि माहिती व्यवस्थापन पोर्टल ‘सिद्धी’ चे ही उद्‌घाटन नवी दिल्ली : एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ऊर्जा क्षमता वाढवण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेचे...

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतली शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठीची शपथ दिली. त्याशिवाय पंतप्रधानांच्या शिफारसीनुसार खालील सदस्यांना मंत्रिदाची शपथ दिली.   कॅबिनेट मंत्री : - राजनाथ सिंह अमित शहा ...

प्रधानमंत्री येत्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सवाचं करणार उदघाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. या महोत्सवात देशवासीयांनी हिरिरीनं सहभागी व्हावं, असं आवाहन केंद्रीय...