उत्तर भारतात अनेक ठिकाणी लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि चंदिगडसह अनेक ठिकाणी आज लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे. सुर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात...

देशातील २६७ रुग्ण कोरोना मुक्त, राज्यातील ५६ रुग्णांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या ४७२ ने वाढली आहे. गेल्या २४ तासात देशभरात एकूण ११ जणांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे...

इस्रोकडून आज हवामान अभ्यास विषयक उपग्रहाचं प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीएसएलव्हीच्या माध्यमातून आपल्या हवामान विषयक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. 'नॉटी बॉय' या टोपणनावाने संबोधल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हे...

हवाई संरक्षण कमांड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत तयार करण्याचे,संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण दलाच्या सर्व शाखांमध्ये समन्वय आणि एकात्मता निर्माण व्हावी यासाठी, कालबद्ध शिफारसी देण्याचे निर्देश संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांनी सर्व दलांच्या प्रमुखांना दिले आहेत....

येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून होणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होणार असून गुरुवारपासून येस बँकेच्या देशभरातल्या सर्व शाखांमधून कामकाज सुरु होईल, असं येस बँकेनं म्हटलं आहे....

त्रिपुरातल्या ब्रु-रियांग शरणार्थीचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासंदर्भातल्या कराराचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रु-रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामधे कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणा-या कराराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी स्वागत केलं आहे. या करारांमुळे ब्रु शरणार्थ्याना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता...

इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे आणि चलनी नोटा स्वच्छ करण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळेने स्वयंचलित यूव्ही प्रणाली केली...

नवी दिल्‍ली : हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा  रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) यांनी डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस)ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली...

भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ४९ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाली आहे. या आजारातून बरे झालेल्यांची एकूण...

जैवइंधन केंद्रांची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने 4 जून 2018 रोजी जैवइंधनाबाबतचे राष्ट्रीय धोरण अधिरेखीत केले.या धोरणानुसार, वर्ष 2030 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल तर डीझेलमध्ये 5 टक्के बायोडीझेल मिसळण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष 2013-14 पासून इथेनॉल-मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाअंतर्गत, इथेनॉलची खरेदी...