देशात रविवारी ३ लाख ६८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात रविवारी ३ लाख ६८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळले. ३ लाख ७ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ३ हजार ४१४ रुग्णांचा...

केंद्रिय क्रीडा मंत्रालयाच्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन चा उद्यापासून शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उद्यापासून केंद्रिय क्रीडा मंत्रालय देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन हा धावण्याचा कार्यक्रम सुरू करणार आहे. क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जनतेला केले आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव...

हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया – शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवं शैक्षणिक धोरण ही आत्मनिर्भर भारताचा पाया आहे असं शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यानी म्हटलं आहे. काल लोकसभेत शिक्षण मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर...

झाशी इथल्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारतीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे...

नवी दिल्ली : देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, इतर अतिथी, विद्यार्थी मित्र आणि देशाच्या विविध भागातून या आभासी कार्यक्रमात...

छत्तीसगडमध्ये प्राप्तीकर विभागाची धाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडची राजधानी रायूपर इथं प्राप्तीकर विभागानं विविध ठिकाणी धाडी टाकून १५० कोटीं रुपयांपेक्षा जास्त बेहिशेबी रोकड जप्त केली. काही व्यक्ती, हवाला दलाल, आणि व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्यात...

देशभरात 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले; पण तेवढेच बरेही झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना गेल्या चोवीस तासात 20 हजार 32 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, कोरोना मुक्त झालेल्यांची एकंदर संख्या तीन लाख 79 हजार 892 झाला आहे....

भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं चित्तथरारक लढतीत न्यूझीलंडचा चार धावांनी पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना...