गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त ४७ व्या राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान नांदेड इथं करण्यात...
शाळा बंद असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेचा भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे केंद्र सरकारचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा अजूनही बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांना आवश्यक असलेल्या पोषक आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना माध्यान्ह आहार योजनेसाठी मिळणारा भत्ता द्यावा...
राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात बंगालच्या राखी हलदरनं सुवर्ण पदक पटकावलं.
९३ किलो स्नॅच प्रकारात आणि ११३ किलो...
ब्रिस्बेन इथल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून भारतानं ही मालिकाही जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाचा या मैदानावर झालेला गेल्या ३२...
एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी धान्यवाटपाला सुरुवात करावी केंद्र सरकारचे राज्यांना आवाहन
नवी दिल्ली : एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या...
भारताने एका दिवसात 7,19,364 चाचण्यांचा नवा उच्चांक गाठला
आता एकूण चाचण्यांची संख्या झाली 2,41,06,535
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक नवीन उच्चांक स्थापन करत , भारताने एकाच दिवसात 7 लाखाहून अधिक चाचण्या केल्या. गेले अनेक दिवस एकाच दिवसात 6...
देशातल्या निर्यातदारांना मुक्त व्यापार करारांचा अपेक्षित फायदा झाला नाही – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं काही देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा देशातल्या निर्यातदारांना अपेक्षित फायदा झाला नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे, त्या चेन्नई इथं...
ब्रिटननं जहाजावरुन नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया केली सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याच्या शक्यतेमुळे, जपानची राजधानी टोकियो इथं डायमंड प्रिन्सेस या जहाजावर, निरीक्षणाखाली असलेल्या आपल्या नागरिकांना, मायदेशी आणण्याची प्रक्रिया ब्रिटननं सुरु केली आहे.
आज...
महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’
नवी दिल्ली : मुंबईच्या परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा...
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झाला नसल्याचं केंद्रीय गुप्तचर विभागाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील मुझफ्फरपूर इथं अनाथालयात कुणाही मुलीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलं. अशा त-हेच्या अपमृत्यूचा कोणताही पुरावा नसल्याचं अँटर्नी जनरल...









