भारत चीन दरम्यान आज कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चिनी बाजूच्या मोल्दो येथे ही चर्चा होणार आहे. पॅनगॉंग तलावावरील...

सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पात दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी – गिरीश चंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पापैकी दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी, असे निर्देश जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी त्यांनी तीन...

उत्तम आरोग्य सुविधा देण्यास सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांना स्वस्तात उपचार उपलब्ध होण्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी...

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी कपिल सिब्बल यांचा समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्याच्या वकीलांमध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचा समावेश करण्यात आला आहे.  सार्वजनिक बांधकाम...

केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्रासाठी आणखी सवलती मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे लागू  असलेल्या लॉकडाउनची झळ शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित कामगारांना बसू नये, यासाठी केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रासाठी आणखी सवलती मंजूर केल्या आहेत. यानुसार, शेतमालाच्या वाहतुकीच्या...

पावसाने बाधित तिसऱ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात २ गडी बाद १६६ धावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियानं ५५ षटकात २...

मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात पिकांच्या किमान हमी भावात टप्याटप्याने वाढ केली: डॉ जितेंद्र...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पिकांच्या किमान हमीभावाची पद्धत बंद करायची आहे, या विरोधकांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर देत, केंद्रीय मंत्री, यांनी या संदर्भातील आकडेवारी आणि पुरावेच शेतकऱ्यांसमोर  मांडले. वस्तुस्थिती तर अशी आहे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले नेते सहभागी झाले होते. कृषी सुधारणा...

पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 13 नोव्हेंबर 2020 रोजी भविष्यासाठी सज्ज- अशा दोन आयुर्वेदिक संस्थांचे जामनगर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 13 नोव्हेंबर 2020 ला, पाचव्या आयुर्वेद दिनानिमित्त, गुजरातच्या जामनगर येथे आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्था-ITRA आणि राजस्थानच्या जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था- NIA चे...

भारतीय हवाई दल होणार अधिक सक्षम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे. कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला...