महाराष्ट्राच्या रश्मी उर्ध्वरेषे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुणे येथील रश्मी उर्ध्वरेषे यांना ‘नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमीत्त...
देशभरात हिंदी दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन साजरा होत आहे. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतल्या हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता...
वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा १२ सप्टेंबर ला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय अभ्यासक्रमाची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली. अर्ज...
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यावर प्रधानमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतीची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. देशातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या ताज्या घडामोडींविषयी यावेळी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपतींना...
कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाचा सर्व राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था कोविड- 19 साठी विलगीकरण केंद्राच्या...
मंत्रालयाचे कर्मचारी किमान एक दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीत जमा करणार
नवी दिल्ली : नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) विरुद्धच्या लढयात सरकारच्या तयारीचा एक भाग म्हणून कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच कायद्याचे पालन करणेही गरजेचे – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय...
रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे लवकरच परत मिळतील अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन...
लोकसभेत विरोधकांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदोन्नतींमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या लोकसभेतल्या उत्तराने, समाधान न झाल्याने काँग्रेस, डीएमकेसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला....
एयर इंडियानं चीनमधल्या वुहान शहरातून भारतीयांना मायदेशी आणलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोनाबाधित वुहान शहरातून ६०० हून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणणाऱ्या एयर इंडियाच्या ३४ जणांच्या चमूचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे. नियोजनबद्ध पद्धतीनं...
तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल
नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे.
देशातील तरूण मोठ्या प्रमाणात...









