महाराष्ट्राच्या रश्मी उर्ध्वरेषे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुणे येथील रश्मी उर्ध्वरेषे यांना ‘नारी शक्ती  राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमीत्त...

लडाखमध्ये हिमस्खलन होण्याचा हिमस्खलन अभ्यास महामंडळाचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखच्या लेह परिसरात येत्या दोन दिवसात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या बर्फाळ प्रदेशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणा-या प्रयोगशाळेनं हा इशारा जारी...

ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा आणि अखेरचा हप्ता आज...

बीडच्या विजया पवार यांच्या यशोगाथेचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता बीड जिल्ह्यातल्या विजया पवार प्रयत्न करत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची दखल घेत...

एफएसीटी मध्ये जुलै 2020 दरम्यान 24,016 मेट्रिक टन विक्रमी खत उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर  लिमिटेड (एफएसीटी) ने वर्षभरात उत्पादन आणि  विक्रीतील विक्रम मोडले आहेत. एफएसीटीच्या निवेदनानुसार, कंपनीने जुलै 2020 दरम्यान अमोनियम सल्फेट’ चे (24,016 मेट्रिक टन)...

भारताच्या सुमित नागलचा अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळाडू सुमित नागलनं काल रात्री अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. नागलनं काल पहिल्या फेरीत अमेरिकेच्या ब्रॅडले क्लान याचा 6-1, 6-3, 3-6,...

देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. काल देशात ८ हजार १७१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १ लाख...

वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा – केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन उत्पादन क्षेत्रातल्या उद्योजकांनी त्यांच्याकडच्या यंत्रणा आणि व्यवस्थांचा वापर व्हॅटिलेटर्सच्या निर्मितीसाठी करावा असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. कोविड१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्यव्यवस्थेची...

उद्या कंकणाकृती सूर्यग्रहण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या दशकातलं पहिलं, सर्वसाधारण उघड्या डोळ्यांनी दिसू शकणारं सूर्यग्रहण २१ जून रोजी पाहायला  मिळणार आहे. भारतातल्या फक्त उत्तर भागात हे सूर्यग्रहण पूर्ण पहायला मिळेल, तर...

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. या निर्णयानुसार मुंबई...