यंदा १८ ते २३ जुलै दरम्यान जेईई, तर २६ जुलैला होणार नीट परीक्षा
नवी दिल्ली : जेईई, अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा येत्या १८ ते २३ जुलैदरम्यान, तर नीट, अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा २६ जुलैला होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
सीबीआयसी आणि सीबीडीटी मध्ये माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी सामंजस्य करार
नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) या दोन्ही संघटनांमध्ये माहितीची आदानप्रदान करण्यासाठी आज सामंजस्य करार झाला. सीबीडीटीचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी...
कामगार दिनानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं कामगारांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १ मे. आंतरराष्ट्रीय कामगार दिन. त्यानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरातल्या सर्व स्त्री-पुरुष कामगारांचं अभिनंदन केलं आहे. आजचा दिवस हा या सर्व कामगारांच्या समर्पण आणि...
रेल्वेला पार्सल गाड्यांकडून महसूलप्राप्ती सुरू. लॉकडाऊन काळातील 20,474 टनापेक्षा जास्त मालवाहतुकीव्दारे रेल्वेला आतापर्यत 7.54...
अत्यावश्यक मालाचा सुरळीत पुरवठा व्हावा म्हणून छोट्या पार्सल्सची जलद एकत्रित मालवाहतुक करण्याठी भारतीय रेल्वेची रेल्वे पार्सल व्हॅन सुविधा उपलब्ध
नवी दिल्ली : कोविड-19 प्रकोपादरम्यानच्या लॉकडाऊनमध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, अन्नधान्य यांसारख्या महत्वाच्या अत्यावश्यक सामुग्रीची लहान...
कोरोनावरील लसीच्या मान्यतेसाठी जगभरातल्या कंपन्यांचे तातडीच्या मान्यतेसाठी अर्ज सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत. मॉडर्ना कंपनीनं अमेरिकेच्या औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला असून लसीची...
खेलो इंडिया स्पर्धेत गोलोम टिंकूनं पटकावलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्या खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालच्या वयोगटात भारोत्तोलनाच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संकेत महादेव यानं, तर १७ वर्षाखालच्या वयोगटात अरुणाचल...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त...
राज्यांनी आणि केंदशासित प्रदेशांनी महानगरपालिकेच्या सीमाक्षेत्राबाहेरच्या ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी देण्याचा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा...
नवी दिल्ली : सर्व राज्यांनी आणि केंदशासित प्रदेशांनी महानगरपालिकेच्या सीमाक्षेत्राबाहेरच्या ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी देण्याचा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सल्ला दिला आहे. मात्र कोविड-19 चा उद्रेक लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयाने...
आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी या टेलीमेडिसिन सेवेने केला 7 लाखांचा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सुरु केलेल्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवेने आज सात लाख रुग्णांना ऑनलाईन स्वरूपात वैद्यकीय सल्ला देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे....
कार्यालयांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवी प्रमाणित कार्यपद्धती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. यानुसार, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये औषधाची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंदच राहणार आहेत....








