नवीन प्रभाग रचनेबाबत काँग्रेस समाधानी नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येणार नसतील तर सर्व ११५ जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची क्षमता आणि तयारी असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. पक्षाचे...

अनुसूचित जमातीतल्या युपीएससी उमेदवारांना राज्य सरकार आर्थिक सहाय्य देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी करत असलेल्या अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांना या वर्षापासून आर्थिक सहाय्य द्यायची योजना राज्य सरकारनं सुरु केली...

लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं आज हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आज केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं उद्घाटन होणार आहे. आतापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी श्रीनगर इथलं भारतीय हवामान केंद्र संरक्षण...

आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या...

कोरोनाबाधित ७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२९ वर पोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. यात ४७ परदेशी नागरिक आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ या...

कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध माध्यमांनी कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपायांसह इतर मार्गदर्शक तत्वावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली. आरोग्य मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी,...

डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं....

कोविड-19 शी लढा देण्यासाठी 21 दिवसांच्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या काळात जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी...

राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच स्थलांतरित मजुरांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी देशभरात लागू असलेल्या 21...

रस्ते अपघातप्रसंगी मदतीला धावून येणाऱ्या लोकांच्या रक्षणासाठी नियमावली प्रकाशित

नवी दिल्‍ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 2 सप्टेंबर 2020 च्या जीएसआर 594(ई) नुसार रस्ते अपघात दुर्घटनेनंतर मदत करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी नियम प्रकाशित केले आहेत. या नियमात, मदत...

१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यांमधली वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्रसरकारनं १६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या कामावर २०१ कोटी रुपये खर्च होणार असून त्यामुळे...