देशात २४ हजार ९०० रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल २४ हजार नऊशे रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ लाख ७ हजार ५६९ वर पोहोचली आहे.
देशातला कोरोनाचं...
‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले...
खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांचं आज जम्मू-काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर क्रीडा...
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं वडोदरा इथून इस्लामिक स्टेटच्या संशयिताला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं काल संध्याकाळी वडोदरा इथून इस्लामिक स्टेटच्या संशयिताला अटक केली.
जाफर अलीम मोहम्मद हलीक असं या संशयिताचं नावं असून त्याला गोरवां परिसरातून अटक...
भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर क्वाड देशाच्या नेत्यांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जपानचे...
शिक्षक दिनानिमित्त देशातल्या ४४ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त देशातल्या विविध भागातल्या ४४ शिक्षकांना शिक्षण क्ष्रेत्रातल्या विशेष योगदानाबद्दल वर्ष २०२१ च्या राष्ट्रीय पुरस्कारानं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं....
दिल्लीत नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं बुक फेअरचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर वर्षी नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा भव्य पुस्तक मेळावा यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण...
वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक केरळ दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून त्याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक आज केरळच्या दौऱ्यावर जात आहे. हे पथक केरळ सरकार...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ओमायक्रोन या कोविडच्या उत्परिवर्तित विषाणूबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व राज्यांची बैठक घेतली. ओमायक्रोन हा विषाणू RT-PCR...
कृषी आणि ग्राम विकासाबाबत अर्थमंत्र्यांची पहिली अर्थसंकल्प पूर्व चर्चा, ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक...
नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज नवी दिल्लीत कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्राच्या विविध गटांशी अर्थसंकल्प पूर्व चर्चा केली.
ग्रामीण...








