खेलो इंडिया ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिक नंतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचं पुढील वर्षी हरयानामधील पंचकुला इथं आयोजन केलं जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. माझी तब्बेत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत...

महिला सक्षमीकरण निश्चयाशी सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वचं क्षेत्रांत महिलाचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या निश्चयाशी सरकार वचनबद्ध आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता साध्य करण्याबाबतच्या प्रगतीचा...

डाळी आणि तेलबियांची थेट शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किंमतीत खरेदी प्रक्रिया

नवी दिल्ली : शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची हमी राहावी यासाठी नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळ यासारख्या केंद्रीय नोडल  एजन्सी कार्यरत असतात. 2020-21 च्या रब्बी हंगामासाठी अनेक राज्यात शेतकऱ्यांकडून सुचीबद्ध वस्तूंची खरेदी...

मोसमी पावसाची पुढची वाटचाल होण्यासाठी येत्या दोन दिवसात परिस्थिती अनुकूल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगण-कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग,तसच बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओदिशाच्या काही भागात, नैऋत्य मोसमी पावसाची पुढची वाटचाल...

७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारली. ब्राझिलचे...

आज आर्थिक अहवाल सादर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात होत आहे. आज आर्थिक अहवाल आणि उद्या अर्थसंकल्प संसदेत मांडला जाईल. अधिवेशन सुरळीत व्हावं म्हणून काल...

लॉकडाऊन दरम्यान बाल विवाह प्रकरणांमध्ये वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित...

निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिहं याची दया याचिका फेटाळल्या विरोधात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी मुकेश कुमार सिंह यानं राष्ट्रपतींकडे केलेली दया याचिका फेटाळून लावल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या...

खेलो इंडिया स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत दुती चंदनं पटकावलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्तरावरच्या खेलो इंडिया स्पर्धेत कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेचं प्रतिनिधित्व करत असलेली भारताची वेगवान धावपटू दुती चंद हीनं १०० मीटर...