प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले नेते सहभागी झाले होते. कृषी सुधारणा...

कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे – केंद्रीय आरोग्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा तिप्पट अधिक संसर्गजन्य आहे, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३० हजार ३७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशात...

पबजी खेळावर बंदी घालण्यासंदर्भात याचिका दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पबजी सारख्या ऑनलाईन खेळामुळे लहानमुलांवर विपरीत परिणाम होतात का? या बाबत मुंबई उच्च न्यायालयाने भारतीय वैद्यकीय परिषदेचे मत मागवले आहे. हंगामी मुख्य न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी...

सीईएनएस मधील शास्त्रज्ञांनी उच्च दर्जाचा सफेद प्रकाश देणाऱ्या एलईडी दिव्यांसाठी शोधला नवा मार्ग

नवी दिल्ली : सर्वसामान्य प्रकाश स्त्रोत म्हणून वापरात येणाऱ्या आणि  स्वच्छ पांढरा प्रकाश देणाऱ्या एलईडी दिव्यांच्या उत्पादनात रंगाचा उत्तम दर्जा राखणे हे मोठे आव्हान असते. उच्च दर्जाचा सफेद प्रकाश मिळविण्यासाठी...

कोरोना संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क या नावानं व्हाट्सअप चॅट बोट सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या सूत्रांनी...

देश अद्यापही कोविड-19 च्या समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला नाही: आरोग्य मंत्रालयाची ग्वाही

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची केवळ आजचीच नाही, तर भविष्यातील तजवीजही करण्यात आली आहे – आरोग्य मंत्रालय नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारप्राप्त 11 मंत्रिगट...

ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीस सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी  म्हटलं आहे. बेंगळुरू आणि पटियाळामध्ये...

अखिल भारतीय व्यापारी संघटनेचा वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप घेतला. मासिक उलाढाल ५० लाखांच्या...

विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची ख्यातनाम विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार आहे. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर गुजरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी कारखान्यात तिचे सुट्टे भाग केले...