२०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्षयरोगाचं उच्चाटन करणं हे भारतासमोरचं सर्वात मोठं आरोग्यविषयक आव्हान आहे, आणि भारतानं २०२५ सालापर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करायचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ....

ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनहून भारतात परतलेल्या सहा प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.यापैकी तीन जणांना बंगळुरू इथल्या निमहांस या संस्थेत,दोन...

नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू – पंतप्रधान नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल; लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी...

व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्स अॅप या समाजमाध्यम मंचाचं प्रायव्हसीविषयक धोरण भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं केंद्रसरकारनं दिल्ली उच्च न्यायालयात काल सांगितलं. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग...

स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना झालेल्या अपघातात गेल्या २४ तासात राज्यात ५ जणांचा मृत्यू, ५०...

नवी दिल्ली : मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला, यवतमाळ जिल्ह्यात आर्णी इथं कोळवन गावाजवळ, भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २२...

चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

संचारबंदीच्या काळात विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा गोंदिया पोलीसांनी केला जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोंदियात संचारबंदीच्या काळात मद्य विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा आज पोलिसांनी जप्त केला. सुमारे २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा हा मद्यसाठा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोंदिया...

खाजगी प्रयोगशाळांनी कोविड१९ तपासणीसाठी भरमसाठ शुल्क आकारू नये – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी प्रयोगशाळांनी कोविड १९ च्या तपासणीसाठी लोकांकडून भरमसाठ शुल्क आकारू नये यासाठी सरकारने यंत्रणा उभारावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच या...

दिल्लीत लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळाही यंदा साधेपणानंच होणार साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबतचे विशेष दिशानिर्देश केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या...

देशात ७८ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ३६ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात ७८ हजारापेक्षा...