घरांच्या किमती कमी करून विक्री करण्याच्या सूचनांना क्रेडाईचा विरोध
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात, अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं...
येस बँकेचे ४९ टक्के समभाग खरेदी करायला स्टेट बँकेच्या संचालक मंडळाची तत्वतः मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेतले ४९ टक्के समभाग खरेदी करायला भारतीय स्टेट बँकेच्या संचालक मंडळानं तत्वतः मंजूरी दिली आहे, असं स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आज मुंबईत...
इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्काराकडून ७ शहरांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली. येत्या...
‘हार्बिंगर २०२१- इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या पहिल्या जागतिक हॅकाथॉनची रिझर्व्ह बँकेची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'स्मार्टर डिजिटल पेमेंट्स' या थीमसह 'हार्बिंगर २०२१ - इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' या पहिल्या जागतिक हॅकाथॉनची घोषणा केली आहे. संगणक आणि इंटरनेटद्वारे...
पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी दलजीत सिंग बल यांला अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि बँकेचे माजी संचालक दलजीत सिंग बल यांना काल बिहारमधील रक्सौल इथं भारत-नेपाळ सीमेजवळ...
देशात कोविड 19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 91 पूर्णांक 34 शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड 19 चे 74 लाख 32 हजार 829 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशात रुग्ण बरे होण्याचा दर 91 पूर्णांक 34...
उडान योजनेखाली गेल्या तीन दिवसांत २२ उड्डाणांचा आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘उडे देश का आम नागरिक’ म्हणजे उडान या योजनेअंतर्गत २२ नवीन विमानमार्ग केंद्र सरकारनं सुरू केले आहेत. ज्या भागांमध्ये दळणवळण कमी आहे त्यांना जोडण्यासाठी हे...
डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडून एम्स ट्रॉमा सेंटर या समर्पित कोविड-19 रुग्णालयाच्या सज्जतेचा आढावा
या अतिशय कठीण काळात आपल्या आरोग्य योद्ध्यांचे उच्च मनोधैर्य आणि समाधानी वृत्ती पाहून भारावून गेलो- डॉ. हर्ष वर्धन
कोविड रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीवर 24 तास देखरेख करण्यासाठी एम्सकडून अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा...
आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच कौशल्य संवर्धनावरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास ही आजमितीला संपूर्ण देशाची महत्त्वाची गरज असून आत्मनिर्भर भारताचा तो सर्वात भक्कम असा पाया आहे. त्यामुळं आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच अपस्कीलिंग आणि रीस्कीलिंग...
दोन महसूल मंडळांच्या विलीनीकरणाची बातमी तथ्यहीन
केंद्रीय महसूल कायदा 1963 अंतर्गत स्थापन केलेल्या दोन मंडळांचे विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही
नवी दिल्ली : एका अग्रगण्य वृत्तपत्रात आज एक बातमी प्रसिद्ध झाली आहे की, सरकार केंद्रीय प्रत्यक्ष...









