पाच ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सर्व संबंधितांना सोबत घेऊन काम करेल,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियेतल्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.
चेन्नई...
लाईफलाईन उडान विमानांनी देशात पोचवलं ७४८ टनांहून अधिक साहित्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ विरोधातल्या लढाईत लाईफलाईन उडान विमानं महत्वाची भूमिका बजावत असून, आतापर्यंत ४०३ फेऱ्यांमधून या विमानांनी देशभर वैद्यकीय साधनसामुग्री पोहोचवली आहे.
कालपर्यंत या विमानांनी एकूण ९७...
आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असलेल्या आणि नव्या कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही, पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे,...
देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी ८ लाख...
भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांच्या स्थायी कमिशन नियुक्तीला परवानगी : लष्कराच्या मुख्यालयाकडून आवेदनपत्र भरण्याविषयी सविस्तर...
नवी दिल्ली : भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांची स्थायी कमिशनवर नियुक्ती करण्यास केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीनुसार, अशा नियुक्तीसाठी पात्र महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी, लष्करी मुख्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे. या निवड प्रक्रीयेसाठी विशेष क्रमांक...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विविध क्षेत्रातल्या उद्योजकांशी आर्थिक विकासासंदर्भात चर्चा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील नामवंत अर्थतज्ञ आणि विविध क्षेत्रातल्या उद्योजकांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या कार्यालयात आर्थिक विकासासंदर्भात चर्चा करत आहेत. केंद्रीय मंत्री अमित...
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासामुळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना सुयोग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचं विलगीकरण अनिवार्य असून स्वतंत्र शौचालय तसचं वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावं. या खोलीत कुटुंबातल्या...
वित्तीय संस्थांचा पतपुरवठा तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचला पाहिजे – शक्तिकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांखेरीजच्या वित्तपुरवठा कंपन्यांनी आणि सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांनी उचित व्यवहार आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुधारावी, आणि माहिती तंत्रज्ञानविषयक साधनं मजबूत करावी असा...
गृह मंत्रालयाच्या साईन- ऑन/साईन-ऑफ विषयीच्या प्रमाणित कार्यवाही प्रक्रिया आदेशांनंतर (SOP) 145 भारतीय खलाशांचे...
नवी दिल्ली : भारतीय खलाशांच्या कामावर रुजू आणि काम बंद करण्याविषयीच्या म्हणजेच साईन- ऑन/साईन-ऑफ विषयक प्रमाणित कार्यवाही प्रक्रिया SOP आज केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली. त्यानंतर पहिल्यांदाच जर्मन जहाजावर असलेले 145 भारतीय खलाशी आज...
रामायण या गाजलेल्या मालिकेचे दूरदर्शन नॅशनल वर पुन्हा प्रसारण
नवी दिल्ली : कोरोना विषाणूबाबत देशातली सध्याची परिस्थिती आणि 21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे लोक घरा बाहेर जात नसल्यामुळे शनिवार 28 मार्च 2020 पासून रामायण या रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेचे दूरदर्शनवर पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय माहिती...









