यंदा देशात पाऊस सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली. केरळात नेहमीप्रमाणे १ जूनला...
संपूर्ण देशभरातील नागरिकांनी लसींवर विश्वास दाखवला – डॉ. हर्षवर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसाच्या कामाचा आढावा घेतला.
लसींबाबत...
मातृत्वाशी निगडीत समस्यांसाठी केंद्र सरकारनं स्थापन केलं कृती दल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृत्वाचं वय, गरोदर महिलांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणि पोषण मूल्यांमध्ये वाढ करायच्या हेतूनं सरकारनं कृती दलाची स्थापना केली आहे.
जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली हे दल स्थापन केलं...
‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणारा क्षण – संरक्षण मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 महामारीने देशासमोर अनेक मोठी आव्हाने उभी केली असून, या संकटांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...
देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरीकांचं अभिनंदन केलं आहे.
हे प्रयत्न...
जेईई आणि नीट-२०२१ प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही – केंद्रीय शिक्षण मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट या २०२१ मध्ये होत असलेल्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही असे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
याशिवाय २०२१ मध्ये या...
राज्यभर पूर्णपणे संचार बंदी लागू, आंतरजिल्हा प्रवासावरही निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यभर पूर्णपणे संचार बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर...
इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रह अवकाशात झेपावला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं गेले. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात...
समाजात शांतता, सलोखा,ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावे- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत, असं भाजपा...
हायड्रोजन इंधनावरील पथदर्शी प्रकल्पाचं नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण संवर्धनासाठी २०४७ पर्यंत जिवांश्म इंधनांवरील अवलंबितत्व कमी करण्यासाठी हायड्रोजन इंधनावरील अवलंबितत्व वाढवणं गरजेचं आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. हायड्रोजन आधारित इलेक्ट्रिक...









