संपूर्ण देशभरातील नागरिकांनी लसींवर विश्वास दाखवला – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसाच्या कामाचा आढावा घेतला. लसींबाबत...

मातृत्वाशी निगडीत समस्यांसाठी केंद्र सरकारनं स्थापन केलं कृती दल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृत्वाचं वय, गरोदर महिलांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणि पोषण मूल्यांमध्ये वाढ करायच्या हेतूनं सरकारनं कृती दलाची स्थापना केली आहे. जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली हे दल स्थापन केलं...

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणारा क्षण – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 महामारीने देशासमोर अनेक मोठी आव्हाने उभी केली असून, या संकटांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...

देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरीकांचं अभिनंदन केलं आहे. हे प्रयत्न...

जेईई आणि नीट-२०२१ प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही – केंद्रीय शिक्षण मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेईई आणि नीट या २०२१ मध्ये होत असलेल्या प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल केलेला नाही असे, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. याशिवाय २०२१ मध्ये या...

राज्यभर पूर्णपणे संचार बंदी लागू, आंतरजिल्हा प्रवासावरही निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यभर पूर्णपणे संचार बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर...

टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना १७ हजार ९८६ कोटी रूपयांचं वितरण – नरेंद्रसिंग तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा अतिरिक्त साठा उपलब्ध असून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ७१ हजार कोटी रूपये जमा केले असल्याची माहिती केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रसिंग...

रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर तरुण बजाज यांची नेमणूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळावर आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांची नेमणूक झाली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८ च्या तुकडीतले अधिकारी असून नुकतेच सेवा...

देशात तिसऱ्या टप्प्यातले लसीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार तिसऱ्या टप्प्यातले लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली. या टप्प्यात पन्नास वर्षांपुढील व्यक्तींचा समावेश असणार आहे. आरोग्य...

बिहारच्या ज्योतीकुमारीची सायकलपटू म्हणून चाचपणी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात सायकल वरून एक हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या बिहारच्या ज्योतीकुमारी या मुलीची, केंद्र सरकार सायकलींग या क्रीडाप्रकारात, सायकलपटू म्हणून चाचपणी करणार आहे. नवी दिल्लीच्या...