संसदेची खनिज कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खनिज कायदा दुरुस्ती विधेयक २०२० ला संसदेने काल मंजूर केले राज्यसभेनं देखील कालचे ८३ विरुद्ध १२ मतांनी या विधेयकाला मंजुरी दिली. कोळसा खाणी वितरीत केल्यानंतर...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केला निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र निषेध केला आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं रक्षण करणं...

देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविड19 च्या चाचण्यांचा वेग हजार पट वाढला असून आतापर्यंत २६ लाख १५ हजार ९२० जणांची कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली असल्याची माहिती भारतीय वैद्यक...

वर्षाअखेरपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होईल, अशी जागतिक आरोग्य संघटनेला आशा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाअखेरपर्यंत कोविड-१९ वर लस उपलब्ध होण्याच्या शक्यतेबाबत जागतिक आरोग्य संघटना आशादायी असल्याचं संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे. सुमारे १० जणांवर याच्या...

देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८१ पूर्णांक ५५ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८१ पूर्णांक ५५ शतांश टक्के एवढं झालं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ लाख ३२ हजार...

देशात नॉवेल कोरोना बाधित रुग्णांची संख्या २२३ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नॉवेल कोरोना बाधित रुग्णांची संख्या २२३ झाली असून त्यात १९१ भारतीय आणि ३२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे...

ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी "महावितरणला" दिले आहेत. ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी...

२०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र सरकारकडून मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, २०१४ सालापासून आजपर्यंत १५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या नव्या महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारने १७ हजार...

गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम केले जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली प्रवासी रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत असून, केंद्रीय गृह मंत्रालयानं प्रवाशांच्या वाहतुकीबाबतची प्रक्रिया आणि नियम जारी केले आहेत. यानुसार कोरोनाची  कुठलीही लक्षणं नाहीत, अशा...

डी.आर.डी.ओ. ने तयार केले निर्जंतुकीकरण चेंबर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात DRDOच्या अहमदनगर इथल्या वाहन संशोधन आणि विकास संस्था प्रयोगशाळेने निर्जंतुकीकरण चेंबर तयार केलं आहे. यामध्ये एका वेळी एका व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर...