लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येकानं जागरुक रहावं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गावांमधल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज...
भारतीय रेल्वे राज्यांच्या मागणीनुसार श्रमिक विशेष गाड्या देत राहणार
आवश्यक तितक्या गाड्या 24 तासांच्या आता देण्यात येतील, रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांचा पुनरुच्चार
आतापर्यंत 4347 श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, 60 लाख लोकांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचवले
नवी दिल्ली : राज्यांच्या आवश्यकतेनुसार...
चेन्नईमधे समुद्र किनारे बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईमधे समुद्र किनारे बंद करण्यात आलेत. आज दुपारी तीन वाजल्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद झालेल्या किना-यांमधे मरीना बीच, एलिट बीच, तिरूवनमायुर आणि पलवक्कम या समुद्र किना-यांचा...
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यातल्या १०४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यात ठाण्यातल्या हवाई...
रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उद्या निषेध आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलितांवरचे अत्याचार रोखण्याबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात...
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त प्रधानमत्र्यांचा मुलींना सलाम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील मुलींना त्यांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वाला सलाम केला आहे. यासाठी...
देशभरातल्या २१ हजाराहून अधिक मदत शिबिरांमध्ये ६ लाख निर्वासितांच्या आश्रयाची सुविधा उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २१ हजारापेक्षा जास्त मदत शिबीरं सुरु केली आहेत. त्यात ६लाख लोकांना आश्रय मिळू शकतो, असं केंद्रीय गृह खात्याच्या सहसचिव पुण्यसलील...
रूपयाच्या दरात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रूपयाच्या दरात आज १३ पैशांची वाढ होऊन तो प्रति डॉलर ७५ रुपये ८१ पैशांवर पोहोचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला २१ दिवसांच्या संचारबंदीच्या निर्णयामुळे...
ऊर्जा क्षेत्राबाबत भारत आणि बांगलादेशामधल्या सुकाणू समितीची बैठक संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशातल्या ऊर्जा क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासंबंधिच्या सुकाणू समितीची एकोणिसावी बैठक काल ढाका इथं झाली. या आधी झालेल्या बैठकीतल्या निर्णयांच्या अंबलबजाणीच्या प्रगतीचा आढावा कालच्या बैठकीत...
दिल्लीत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या सेवा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानी दिल्लीत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या सेवा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
हे निर्बंध खाजगी कंपन्यांना...









