रेझ २०२० परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेझ २०२० या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

कृत्रिम कीडनाशकांवर बंदी घालण्याबाबत स्वित्झर्लंडमध्ये राष्ट्रमत चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रासायनिक कीडनाशकांचा देशांतर्गत वापर थांबवण्याबाबत स्वित्झर्लंड आज सार्वमत घेत आहे. येत्या १० वर्षात रासायनिक कीडनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवण्याचे स्वित्झर्लंडचे उद्दिष्ट आहे. सध्या जगात भूतान या...

कोरोना संकटात पोलीस दलानं केलेल्या कामाची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटात पोलीस दलानं खूप चांगलं काम केलं आहे. पोलिसांनी या आजाराबाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम केलं. गाणी गाऊन त्याद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. गरीबांना...

कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९ दिवसापेक्षा जास्त वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रीगटानं आज आढावा घेतला. यावेळी कोरोनाविरोधातल्या उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात आली. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी...

देशभरात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात जीवनावश्यक वस्तू तसंच वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा पुरवली जात आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि खासगी विमान कंपन्या...

भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या वर्षात पुन्हा आर्थिक वाढीचा दर गाठेल असा फिचचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात मंदीच्या गर्तेत सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था पुढच्या आर्थिक वर्षात पुन्हा जोमाने उभारी घेऊन GDP वाढीचा साडेनऊ टक्के दर गाठेल असा अंदाज फिच मानांकन...

सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक...

येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा...

नाकावाटे घेण्याची जगातली पहिली कोविड प्रतिबंधक लस – “इनकोव्हॅक”चं अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “इनकोव्हॅक” या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या जगातल्या पहिल्या कोविड प्रतिबंधक लसीचं अनावरण काल केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते झालं. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य...

येस बँक प्रकरणी २ हजार २०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं येस बँकेचा संस्थापक राणा कपूर आणि इतरांच्या मिळून २ हजार २०० कोटी रुपयांची  मालमत्ता मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत जप्त केली आहे,...