सत्य आणि न्यायाचा विजय झाला, जाधव यांना न्याय मिळणार : आयसीजे च्या निकालावर पंतप्रधान...

नवी दिल्ली : सत्य आणि न्यायाचा विजय झाला असे सांगून पंतप्रधान मोदींनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल हा माझा ठाम विश्वास...

सर्व आतंरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानांना येत्या रविवारपासून भारतात बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं या महिन्याच्या २२ तारखेपासून सर्व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानांना देशात प्रवेश करायला एका आठवड्यासाठी बंदी केली आहे. एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. ६५...

ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीमध्ये बिहारनंतर नोंदणीच्या बाबतीत ओडिशा राज्याचा दुसरा क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-श्रम पोर्टलवर नोंदणीच्या बाबतीत ओडिशा राज्यानं दुसरा क्रमांक लावला आहे. ओडिशामधील असंघटित क्षेत्रातील २१ लाख ६९ हजारहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर यापूर्वीच स्वतःची नोंदणी केली...

15 ते 18 वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंबंधी केंद्राची नियमावली जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी, तसंच आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कोरोना योद्धे आणि 60 वर्षांवरच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यासंबंधीची नियमावली...

फेम योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी

नवी दिल्ली : अवजड उद्योग विभागाने देशभरातील 64  शहरे, राज्य सरकारच्या संस्था, राज्यांचे परिवहन विभागांना शहरांतर्गत आणि शहरांना जोडणारी वाहतूक करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी दिली आहे. फेम इंडिया योजनेच्या...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३४ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १३४ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडला आहे. कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लसमात्रांची एकूण संख्या १३३ कोटी ९० लाखाच्या वर गेली होती. आज सकाळपासून...

देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले....

वाराणसी इथं काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं श्री काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. यावेळी ३ हजाराहून अधिक मान्यवर आणि साधु उपस्थित...

१३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट चलन व्यवहाराचं रॅकेट उघड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी, १३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस व्यवहाराचं रॅकेट उघडकीस आणलं असून या करचुकवेगिरी प्रकरणातील एक जण...

स्टार्ट अप आणि उदयोन्मुख उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कर प्रस्ताव

गुंतवणुकीला प्रोत्साहन नवी दिल्ली : संसदेत 2019-20 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक कर प्रस्ताव जाहीर केले यामध्ये स्टार्ट अप आणि...