चांद्रयान-2 अचूकपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले-इस्रो अध्यक्ष

चांद्रयान-2 सात सप्टेंबरला रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार नवी दिल्ली : भारताची दुसरी महत्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत अचूकपणे प्रवेश केला आहे. आज सकाळी 9...

केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय विद्यालयात २०२२- २३ या वर्षात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोटा पद्धतीतून संसद सदस्यांनी निर्देशित केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश...

वास्को-बेळगावी दरम्यान नव्या पॅसेंजर रेल्वे सेवेची सुरुवात

पणजी : प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वास्को-बेळगावी दरम्यानच्या पॅसेंजर रेल्वे सेवेला आज हिरवा बावटा दाखविण्यात आला. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय रेल्वे...

प्रधानमंत्री किसान योजना

नवी दिल्ली : देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश व्हावा, या उद्देशाने प्रधानमंत्री किसान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पात्र लाभार्थी शेतकरी निश्चित करणे आणि पीएम-किसान पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करणे, याची...

भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान सब लेफटनंट शिवांगी यांच्या नावे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे. बिहारच्या मुजफुरमधल्या शिवांनी यांनी काल हा इतिहास घडवला. त्या गेल्या वर्षीच्या जून...

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...

महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच कायम

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे...

राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमदार आणि खासदारांसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी- उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. सदस्यांनी हौदयात...

राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकाकडून राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकानं राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागात ओमायक्रॉनच्या रूगणसंख्येत वाढ होत, असल्याच्या पार्श्वभूमीवर या...