सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती केली आहे. या सूचना संबंधित मंत्रालयं आणि विभागांकडे पाठवल्या जातील असं...

आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असलेल्या आणि नव्या कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही, पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे,...

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट स्पर्धेतल्या चौथ्या सामन्यात चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी बाद 409 धावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट स्पर्धेत अहमदाबाद इथं सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं आपला पहिला डावात आज दुसऱ्या दिवशी पुढं सुरु केला. कॅमेरॉन ग्रीनच्या शतकानंतर आता...

नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशामध्ये 11,000 कोटी रुपयांच्या 45 महामार्ग प्रकल्पांचा शिलान्यास तसेच...

उत्तम संपर्कामुळे विकासाची गती वाढणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशामध्ये 45 महामार्ग प्रकल्पांची...

कोरोना विषाणू : विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या १०५ जणांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : राज्यात विविध रुग्णालयांमध्ये निरीक्षणाखाली असलेल्या 105 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 4 जण दाखल असून मुंबईत 2 तर पुणे आणि नाशिक येथे प्रत्येकी 1 जण भरती...

बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज...

आय सी सी मानांकनात विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम, तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, अर्थात आयसीसीनं, एक दिवसीय आणि २० षटकांच्या सामन्यासाठीची आपली मानांकनं जाहीर केली आहेत. एक दिवसीय सामन्यांमध्ये, रोहित शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर...

राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कानपूरला भेट देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा नदी पुनरुज्जीवन, संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशातल्या कानपूरला भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल, या बैठकीत...

मुलींना सन्मानपूर्वक समान संधी मिळावी यावर सरकारचा कटाक्ष – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींना समान संधी, पुरेसं पोषण आणि कामासाठी सुरक्षित वातावरण देण्याचा संकल्प सर्वांनी करावा असं आवाहन...

नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : वित्त मंत्रालयात व्यय विभागात नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे पी एस चावला यांनी पदभार स्वीकारला. 15 ऑक्टोबर 2019 पासून केंद्र सरकारने चावला यांची नवे महालेखा नियंत्रक म्हणून...