देशभरात काल ६० लाख १९ हजार ५८ जणांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात दिल्या गेलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींच्या मात्रांची संख्या ३१ कोटी ५० लाख ४६ हजार ६३८ झाली आहे. काल एकूण ६० लाख १९ हजार ५८ जणांना...

लोकांपर्यंत पोहोचण्याची जादूई क्षमता मनोरंजन उद्योगात आहे – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनोरंजन उद्योगात लोकांशी थेट जोडले जाण्याची जादूई क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. फिक्की या उद्योजक संघटनेनं मुंबईत आयोजित केलेल्या...

जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या ‘शिखर से पुकार’ या लघुपटाचं गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या शिखर से पुकार या लघुपटाचं केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रकाशन केलं. जलशक्ती मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा लघुपट तयार केला असून...

जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात कटक इथं जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज आंतरविद्यापीठीय खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या स्पर्धेचं उद्धाटन करतील....

देशातली कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ५१ हजारापेक्षा जास्त

नवी दिल्ली : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४२ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ९३५ रुग्ण बरे झाले,...

नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली : नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर आणि मोकळेपणानं चर्चा झाल्याचं मोदी...

अहमदाबाद मधल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ आरोपींना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात मधल्या अहमदाबाद इथं २००८ साली झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात आज गुजरातच्या विशेष न्यायालयानं ३८आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायालयाचे न्यायमुर्ती ए आर पटेल यांनी...

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदगीर इथं होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उदगीरला साहित्य महामंडळाची बैठक...

राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन

नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने  14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती  शिवाजी  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती  शिवाजी महोत्सवात’  वैविध्यपूर्ण...

सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचा ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराच्या १६ जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर सिक्कीममध्ये झेमा इथं आज भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात लष्कराचे १६ जवान मृत्युमुखी पडले, तर चार जवान जखमी. अपघातग्रस्त ट्रक लष्कराच्या...