शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं अमेरिकेत निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचं हृदयविकारानं निधन झाल्यासंबंधीचं वृत्त त्यांच्या नजीकच्या कुटुंबियांकडून देण्यात आलं आहे. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी...
‘हर घर जल’ उपक्रमाचा सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बचतीवर मोठा प्रभाव पडल्याचे जागतिक आरोग्य...
जीवन संरक्षणात, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे साक्षीदार आपण आहोत : डॉ व्ही के पॉल, नीती आयोग
ग्रामीण भागातील नळ...
अल्पसंख्याक निर्धारणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्र सरकारकडून उत्तर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पसंख्याक समुदायाचं निर्धारण राज्यस्तरावर करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्य आहे, मात्र आजवर तसं जाहीर करण्यात...
फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं बातमी पडताळणी कक्ष केला स्थापन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की, समाजमाध्यमांसह इतर कुठेही...
लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे आणखी १० वर्षांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण देणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत १२६ वं घटनादुरुस्ती विधेयक -२०१९ संमत झालं. राज्यसभेत या विधेयकाला एकमतानं मंजुरी देण्यात आली . लोकसभा आणि राज्य विधानसभांमधे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी...
परोपकार हीच सज्जनांची संपत्ती – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परोपकार हीच सज्जनांची संपत्ती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिजीतल्या सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी आज प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
परोपकार हि भारत आणि...
१९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव...
पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींना सर्वतोपरी साहाय्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन
नवी दिल्ली : कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पादत्राणे उद्योगाला सरकारकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम...
उत्तर प्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी-राज ठाकरे
नवी दिल्ली : महाराष्ट्रात काम करायचं असेल, तर उत्तरप्रदेशमधल्या मजुरांनी देखील इथल्या सरकारची परवानगी घ्यायला हवी, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उत्तरप्रदेशच्या विस्थापित मजुरांना परत...
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारो विद्यार्थ्यांनी केली नाव नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2020 च्या हिवाळी सत्रासाठी हजारों विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तसंच इतर अनेक नोंदणी प्रक्रियेत आहेत, असं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्रशासनानं सांगितलं आहे. विद्यार्थ्याच्या हितासाठी...











