लडाखमध्ये हिमस्खलन होण्याचा हिमस्खलन अभ्यास महामंडळाचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखच्या लेह परिसरात येत्या दोन दिवसात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या बर्फाळ प्रदेशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणा-या प्रयोगशाळेनं हा इशारा जारी...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं कालपासून रद्द केली आहे. यासंदर्भातली अधिसूचना लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी आज जारी केली. सूरतमधल्या न्यायालयानं...

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागानं रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतसाठी रियानं अमली पदार्थ  खरेदी केले...

६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांना सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...

येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली...

शुक्रवारी प्रधानमंत्री कोक्राझारमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार इथं येत्या सात तारखेला होणा-या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. चार लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित...

पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्यांवर भारताचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत...

वर्ष 2020-21 साठी जीएसटी भरपाईची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याचे पर्याय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 27 ऑगस्ट 2020 रोजी, जीएसटी परिषदेच्या 41 व्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार वर्ष 2020-21 साठी जीएसटी भरपाईची आवश्यकता पूर्ण करण्यासाठीचे राज्यांना कर्ज घेण्याचे दोन पर्याय कळविण्यात...

कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात  कोरोना रुग्णांची संख्या ४०० वर गेली असल्यामुळे राज्य सरकारनं कोविड१९ विरुद्ध लढण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करायला सुरुवात केली आहे. या प्रणालीनुसार नागरिक घरी बसल्या आपल्या...

कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याची सरकारची ठाम भूमिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केले कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत अशी ठाम भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा...