देवी आजाराच्या निर्मूलनाला ४० वर्ष पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवीच्या आजाराच्या निर्मूलनाला ४० वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्रानं टपाल तिकिटाचं अनावरण केलं आहे. १९८० च्या मे महिन्यात ३३ व्या...
यंदाच्या अर्थसंकल्पात पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपअंतर्गत येत्या सहा वर्षांसाठी ३५,२९० कोटी रुपयांची तरतुद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १५ हजाराहून अधिक शाळांना सक्षमीकरण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी अधिक कार्यक्षमतेने करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपअंतर्गत...
अयोध्येतील शरयू नदीत रामायण क्रूज सेवा होणार सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतील शरयू नदीत लवकरच रामायण क्रूज सेवा सुरू होणार आहे. केंद्रिय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत काल याबाबत जलमार्ग मंत्रालयाची बैठक झाली.रामचरित मानस यात्रा असं...
राजधानी दिल्लीतील आंदोलनात हिंसा करणाऱ्यांविरुद्ध २२ गुन्हे दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला.
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा...
देशात कोरोना पार्श्वभूमीवर १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं काल १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना केली. केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास विभागाशी...
सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सच्या पंतप्रधानांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
नवी दिल्ली : सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सचे पंतप्रधान डॉ. राल्फ एव्हरार्ड गोन्साल्विस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनाडाइन्सचे पंतप्रधान म्हणून प्रथमच भारत भेटीवर...
लडाखसारख्या अती उंचावरील विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखसारख्या अती उंचावरील शीत प्रदेशात वापरायला योग्य अशा विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. हे डिझेल इंडीयन...
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अधिसूचित फळे आणि भाजीपाल्याच्या किसान रेल मालवाहतुकीवर 50% सवलत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- किसान रेलच्या सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना आणखी मदत आणि प्रोत्साहन म्हणून रेल्वे मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अधिसूचित फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% अनुदान...
गोवा सरकारने कॉन्व्हेजिनियसच्या मदतीने अंगणवाड्यांमध्ये ई-लर्निंग उपकरणे आणली
गोवा : गोवा सरकारच्या महिला व बालविकास विभागाने राज्यातील अंगणवाड्यांमधील मुलांना ई लर्निंग उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रायोगिक प्रकल्पाअंतर्गत सिमेन्स लिमिटेडच्या मदतीने एक प्रकल्प राबवला आहे. यासाठी भारतातील...
गहू निर्यातीवरील निर्बंध, देशांतर्गत मागणी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर घातलेले निर्बंधांमागे देशातली गव्हाची वाढती मागणी पूर्ण करणं आणि त्याचवेळी शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित करणं हाच प्राथमिक हेतू होता असं कृषी आणि...











