राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन केलं. हत्ती भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. म्हणून, आपला राष्ट्रीय वारसा जतन करण्यासाठी...
राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भारतीय नागरिक नोंद पुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या...
सदर्न स्टार विजय रन 2023: ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ, लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर रोजी पुणे रेसकोर्स येथे ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ चे आयोजन केले होते. या विजय दौडची संकल्पना होती ‘रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स’ अर्थात ‘सैनिकांसाठी...
अभिनेत्री कंगना रानौत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, राजकीय हेतुने घेतलेला असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली...
जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त जनतेला शुभेच्छा...
जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी चकमकीत मारले गेल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये तीन सफाई कामगारांना पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी अटक झाली आहे. जैश-ए-मोहम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या घटनेचा तपास केंद्राने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे....
देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील
नवी दिल्ली : कोविड-19 जागतिक साथीच्या रोगामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या आज तिसऱ्या दिवशी, भारतीय रेल्वे आपल्या मालवाहतूक सेवेच्या माध्यमातून देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर्व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती...
देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या विविध राज्यांना द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन म्हणजेच एलएमओ चा पुरवठा करण्याचं काम भारतीय रेल्वेनं अव्याहतपणे सुरु ठेवलं आहे. आतापर्यंत ३२ हजार मेट्रीक टन एलएमओचा पुरवठा ऑक्सिजन ...
हनुमान जयंती आणि शब्ब ए बारातचा सण घरातच राहून साजरा करावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये. तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन राज्याचे...
सरकार मणिपूरचं विभाजन करत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नरेंद्र मोदी सरकारनं काही ऐतिहासिक निर्णय घेऊन घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवला आहे, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी...











