लष्कर मुख्यालयाच्या फेररचनेसंदर्भातल्या निर्णयांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून मान्यता

नवी दिल्ली : लष्कर मुख्यालयाच्या फेररचनेबाबतच्या निर्णयांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. मुख्यालयाने केलेल्या तपशीलवार अंतर्गत अभ्यासावर आधारित ही परवानगी देण्यात आली आहे. लष्कर प्रमुखांच्या अधिपत्याखाली वेगळा सतर्कता...

पेट्रोल आणि डिझेल कर वाढीवर काँग्रेसची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलवरचे कर वाढवायच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसनं टीका केली असून, हा निर्णय मागं घ्यावा, अशी मागणीही केली आहे. गरीब स्थलांतरीत मजूर, कामगार, दुकानदार,...

एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी रिलायन्स भारतीय पहिली कंपनी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका दिवसात १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सचं बाजारमूल्य गाठणारी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातली पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य आज दिवसभरात २८ हजार २४९...

अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेच्या पायाभूत प्रकल्प उभारणीसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, हा अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक आहे, असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल...

देशातल्या एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला ९१ लाखाचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ९१ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात काल दिवसभरात ४४ हजार ५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ९१...

कोरोनाबाधित ७१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७२९ वर पोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. यात ४७ परदेशी नागरिक आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ या...

एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी खादीच्या रेशमी मास्कच्या गिफ्ट बॉक्सचे केले विमोचन

नवी दिल्ली : तुम्ही आता तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना खास खादी सिल्क फेस मास्कचा आकर्षक गिफ्ट बॉक्स भेट देऊ शकता. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग  मंत्री नितीन गडकरी यांनी...

आयुष मंत्रालय येत्या सोमवारी वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयुष मंत्रालय येत्या सोमवारी नवी दिल्लीत एका वैज्ञानिक परिषदेचं आयोजन करणार आहे. ‘होमिओपरिवार-सर्वजन स्वास्थ्य, एक आरोग्य,एक कुटुंब’ ही परिषदेची संकल्पना आहे. होमिओपॅथीचे जनक...

उत्तर भारतात थंडीची लाट कायम, दिल्लीत काल मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीत आतापर्यंतचं यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान नोंदलं गेलं. दिल्लीत काल पारा 4 पूर्णांक 2 अशं सेल्सियसवर स्थिरावला...

देशात ३ हजार ८७० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोना विषाणू संसर्गामुळे ५० जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता १९ हजार ९८४ झाली आहे....