सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक...
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दुहेरी चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यापैकी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे जुनैद आणि...
देशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान देशभरातील १० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचार्यांना आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. काल एका दिवसांत २ लाख ३३ हजार कर्मचार्यांना लस देण्यात आली;...
यूरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं चार्ल्स मायकल यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार्ल्स मायकल यांनी यूरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. मायकल यांच्या नेतृत्वात भारत आणि यूरोपीय संघामधली भागीदारी अधिक...
सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करायला, आणि या समितीला अधिकार...
‘कलम 370 रद्द होणे’ हा राष्ट्रीय मुद्दा, राजकीय नाही : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : कलम 370 रद्द होणे हा राष्ट्रीय मुद्दा असून, राजकीय नाही असे सांगून या मुद्यावर एकमुखाने बोलण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी दृष्टा समाज सुधारक, शिक्षणतज्ञ, विचारी न्यायशास्त्री, विद्वान...
अविवाहित महिलांनाही २४ व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र आहेत. त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणे असंवैधानिक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अविवाहित महिलेनं...
खेलो इंडियातील खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३०००० रुपये भत्ता जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडा प्राधिकरणानं, खेलो इंडियामध्ये सहभागी होणाऱ्या २ हजार ७४९ खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३०००० रुपये भत्ता जमा केला आहे. एकूण २ हजार ८९३ खेळाडूंना SAI...
भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ लष्करी सराव बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेशच्या लष्कराचा ‘संप्रीती’ हा संयुक्त लष्करी सराव काल बांग्लादेशमध्ये जेशोर इथं सुरु झाला. ५ ते १६ जून दरम्यान होणाऱ्या या सरावाची ही १०...











