राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना ४५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत ही बैठक...

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे प्रजननावर परिणाम होत नाही- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देत असून राज्यातही कालपासून १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. मात्र लसीकरणाबाबत सामाजिक माध्यम आणि...

केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16.37 कोटीहून अधिक लशीच्या मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना...

अजूनही 79 लाखांपेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे नियोजनआणि वापरासाठी उपलब्ध आहेत येत्या तीन दिवसात सुमारे 17 लाख अतिरिक्त मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध होतील नवी दिल्ली : केंद्र सरकार, कोविड19 विरोधातला...

देशभरातल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या 30 लाख 33 हजार

नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासात, कोरोनाच्या 90 हजार 170 चाचण्या झाल्या असून आतापर्यंत देशभरातल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या 30 लाख 33 हजार 591 झाली आहे. ICMR म्हणजेच...

देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातील ५३ हजारांहून...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार – २०२१ साठी केंद्र सरकारने मागवले नामांकन पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय महीला आणि बाल कल्य़ाण मंत्रालयानं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार - २०२१ साठी नामांकन पत्र मागवले आहेत. या महीन्याची १५ तारीख शेवटची तारीख आहे. विशेष...

कर्ज पुरवणाऱ्या मोबाईल ऍप्सच्या कंपन्यांनी नियमांचं पालन करावं अशी रिझर्व बँकेची अपेक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचा उद्देश हा उद्योजकांना शिक्षा करण्याचा किंवा नवीन कल्पनांची कोंडी करण्याचा नसून त्यांना नियमांचं पालन करायला लावण्याचा आहे असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...

महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध- स्मृती ईराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा आत्मसन्मान सुरक्षित राखण्यासाठी सध्याचं सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत मिशन पोषण, मिशन...

डीडी इंडिया लवकरच जगभरात सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : दूरदर्शनचा 60 वा स्थापना दिवस नवी दिल्लीतल्या दूरदर्शन भवनात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. दूरदर्शनने 60 वर्षांच्या आपल्या प्रवासात दिलेले योगदान जावडेकर...

कोस्टा सेरेना’ या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर सेवेला सर्बानंद सोनोवाल दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आज मुंबईत, कोस्टा सेरेना’ या भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ लायनर, अर्थात पर्यटन जहाजाच्या देशांतर्गत सेवेला हिरवा झेंडा दाखवतील....