फास्टटॅग वसुली रांगेत घुसणाऱ्या अवैध गाड्यांना दुप्पट टोल आकारणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैध फास्टटॅग नसलेली वाहनं टोल नाक्यांवर फास्टटॅग वसुलीच्या रांगेत घुसली तर त्यांना दुप्पट टोल आकारण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक, आणि महामार्ग मंत्रालयाने या बाबतची...
मध्यप्रदेशात साध्या पद्धतीनं ५ मंत्र्यांचा शपथविधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशात आज राज्यपाल लालजी टंडन यांनी एका छोटेखानी समारोहात पाच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
नरोत्तम मिश्रा, तुलसी सिलावत, कमल पटेल, गोविंद सिंग राजपूत आणि...
सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्त करण्यासंबंधी प्रस्तावावर विचाराधीन नसल्याच केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कर्मचाऱ्यांना 60 व्या वर्षी किंवा 33 वर्षांचा सेवा काळ पूर्ण केल्यावर सेवा निवृत्त करण्यासंबंधी कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.
लोकसभेत...
पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली : पृथ्वीची देखभाल आणि संरक्षणासाठी देशात अनेक पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन प्रधानमंत्री...
२ नव्या रेल्वे मार्गिकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान दोन नव्या मार्गिकांचं लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे केलं. ६२० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पात...
अनिल अंबानीं यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर रक्कम अनामत म्हणून जमा करावी – ब्रिटन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी, असे आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं दिले आहेत. अंबानी यांच्यासोबत झालेल्या...
सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी.एन.कृष्णन यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. चेन्नईच्या संगीत महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं, त्यानंतर ते...
येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा...
कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशाने १४३ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं काल १४३कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. कालच्या दिवसभरात देशात ५७ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं कळवलं आहे. देशात आजच्या दिवशी...
धोरणात्मक सुधारणांना सरकारचे प्राधान्य: अर्थमंत्री
नवी दिल्ली : भारतीय उद्योग क्षेत्रातील अग्रणींना संबोधित करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारमण यांनी धोरणात्मक सुधारणांना सरकारचे प्राधान्य असल्याचे आग्रहाने सांगितले. कोविड-19 प्रकोपादरम्यान जाहीर झालेल्या आर्थिक...











