शेतकऱ्यांचं नुकसान आणि कर्मचाऱ्यांचा संप या मुद्द्यांवर राज्य विधिमंडळात विरोधकांनी सरकारला घेरलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपामुळे पंचनामे वेळेवर होत नसल्यानं शेतकरी अडचणीत आल्याचा मुद्दा विरोधी...
भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...
मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात सहा सदस्यांची समिती नियुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना केलं वंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद या भारतमातेच्या दोन महान सुपुत्रांना वंदन केलं. एका ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे की या दोन...
देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या एकशे २४ दिवसानंतर ४ लाखांपेक्षा कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या नवबाधितांची संख्या २९ हजारांपेक्षा जास्त असली तरी; तब्बल एकशे ३२ दिवसांनंतर ही संख्या ३० हजारांच्या खाली आली...
सप्टेंबर 2019 मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघटन हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण पायाभूत सीडीआरआय सेवा देण्यासाठी नवी दिल्ली येथील सचिवालय कार्यालय स्थापनेला कार्योत्तर मंजूरी दिली. यासंदर्भातला प्रस्ताव पंतप्रधानांनी 13 ऑगस्ट 2019 ला मंजूर...
इफ्फी महोत्सवाला ६ व्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा इथं चालू असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
हा महोत्सव यावर्षी हायब्रीड पद्धतीनं घेण्यात येत आहे. आज ग्रीन...
जीवनावश्यक औषधांच्या किमती निश्चित केल्यामुळे रुग्णांसाठी 12,447 कोटी रुपयांची बचत
नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्माण दरविषयक प्राधिकरणाने, औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी, महत्वाच्या अनेक उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी लोक सभेत...
मालदीवमध्ये विविध विकासकामं करण्यासाठी भारताकडून 100 मिलियन मालदीवी रुपयांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री तीन दिवसांच्या मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी काल मनधू इथं पोहोचले. मालदीव आणि भारत या दोन देशांमधलं सहकार्य वाढवण्याबाबत आणि भारताच्या आर्थिक मदतीनं...
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा...










