अखिल भारतीय व्यापारी संघटनेचा वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप घेतला.
मासिक उलाढाल ५० लाखांच्या...
कोविन ऍप्लिकेशनद्वारे लसीकरण करण्यास २० पेक्षा जास्त देश उत्सुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २० पेक्षा जास्त देश कोविन अप्लिकेशनद्वारे त्यांच्या देशात लसीकरण करण्यास उत्सुक आहेत असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं. कोविन पोर्टल मुळे...
सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचे आवाहन – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सर्व नागरिकांना शाश्वत विकासाला चालना देण्याचं आवाहन केलं आहे. हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करुन आगामी पिढ्यांसाठी पृथ्वीचं संरक्षण...
देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...
औषधी उत्पादनांच्या निर्यातीत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान नवा उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या औषधी उत्पादनांच्या निर्यातीत सातत्यानं वाढ होत असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान या उत्पादनांच्या निर्यातीनं नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. २०१३ मधल्या...
बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज...
काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांचा माफीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या पदाचा उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. तसं पत्र त्यांनी काल...
देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांचे लसीकरण – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत एकंदर २३ लाख ५५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात काल ५३८...
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- अमित देशमुख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधून राज्यात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसंच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित...
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात वैद्यकीय पदवी घेतल्याच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी कथित अनियमितता आढळल्यावरून आज सीबीआयनं देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकले. यात राज्यातल्या मुंबई, पुणे, जळगाव,...