भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान सब लेफटनंट शिवांगी यांच्या नावे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे. बिहारच्या मुजफुरमधल्या शिवांनी यांनी काल हा इतिहास घडवला. त्या गेल्या वर्षीच्या जून...

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक ७९ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर आता ९२ पूर्णांक ८९ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयान आज सकाळी जारी केलेल्या निवेदनानुसार देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या...

जैवइंधन केंद्रांची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने 4 जून 2018 रोजी जैवइंधनाबाबतचे राष्ट्रीय धोरण अधिरेखीत केले.या धोरणानुसार, वर्ष 2030 पासून पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल तर डीझेलमध्ये 5 टक्के बायोडीझेल मिसळण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष 2013-14 पासून इथेनॉल-मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाअंतर्गत, इथेनॉलची खरेदी...

येस बँकेच्या संस्थापकांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज पहाटे येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली. त्यानंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं कपूर यांना ११...

साखर कारखान्यांना प्राप्तीकर माफ करण्याची अधिसूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या सहकारी साखर कारखान्यांना आता २०१६ नंतर प्राप्तीकर लागू असणार नाही. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं नुकतीच जारी केली. सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अधिकची रक्कम अदा...

विवो इंडिया कंपनीने कर चुकवण्यासाठी ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे पाठवल्याची माहिती...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विवो इंडिया या मोबाईल उत्पादक कंपनीने कर चुकवण्यासाठी २०१७ ते २०२१ या काळात ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे पाठवल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाने दिली...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त...

जयंत पाटील यांच्याकडून सोनू सूद याचं कौतूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था केल्याबद्दल अभिनेता  सोनू सूद याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतूक केलं आहे. सूद  हे खऱ्या...

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड

नवी दिल्ली : देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना ३० एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना १ कोटी रूपये पर्यावरण भरपाई...

रेल्वे कर्मचाऱ्‍यांना उत्पादकतेशी सांगड घालून 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे कर्मचारी वर्गाला उत्पादकतेशी सांगड घालून(पीएलबी) 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात...