वाराणसीतल्या ३७ विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधे धर्माच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था आणि कला- संस्कृती बहरली असून आजही धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरता सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीच्या स्वर्वेद...

राहुल गांधींवर अनुराग ठाकूर यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासस हेरगिरीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी कडक टीका केली आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी...

धार्मिक कार्यक्रमाला गेल्याची माहिती लपवल्यामुळे आणखी १६२ जणांवर गुन्हे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेल्याची माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर...

लष्करी अधिकाऱ्यांच्या पाचदिवसीय परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली द्वैवर्षीक परिषद आजपासून सुरू झाली. ही ५ दिवसीय परिषद या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी लष्कराचे कमांडर आणि...

धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही-अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका तयार करताना धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. देशभरात जेव्हा...

जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेल्या देशांत भारत पाचव्या क्रमांकावर

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी विक्रमी भर पडली. देशभरात काल 9 हजार971 नवे संक्रमित आढळले असून एकूण संख्या आता 2 लाख 46 हजार 628...

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी सणांच्या पार्श्वभूमिवर कोरोना नियंत्रण प्रतिबंधांबाबतच्या निर्बंधांत कोणतीही सवलत न देण्याबाबतच्या सूचना केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. कोविड प्रतिबंधांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन...

कोविड-१९ वरील संशोधनाखालील २६० लसींपैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत...

मेक इन इंडियामुळे सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्तीकेंद्र म्हणून बघत आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेक इन इंडियामुळे अनंत शक्यता निर्माण झाल्या असून, सारं जग भारताकडे कारखानदारीचं शक्तीकेंद्र म्हणून बघत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...

देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाली कोरोना लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. आज सकाळपासून १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात...