आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. ब्रेंट च्या कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआई कच्च्या तेलाची किंमत एकोणसत्तर डॉलर...

फिलिपाईन्समध्ये नोरू, अमेरिकेत फ्लेरिडा इथं इयान, तर कॅनडाच्या अँटलांटिक किनाऱ्यावर फियोना वादळाचा तडाखा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपाईन्समध्ये धडकलेल्या नोरू या चक्रीवादळामुळे लूजोन या मुख्य बेटावर प्रतितास २४० किलोमीटर वेगानं वारे वाहत आहेत. वादळानंतर झालेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यातल्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. या...

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत शंभर खासदारांच्या अनुमोदनामुळे ऋषी सुनक यांची आगेकूच

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची आगेकूच सुरू आहे. त्यानी काल शंभर खासदारांचं अनुमोदन मिळवल्यानं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. लिझ ट्रस यांनी...

२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...

अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश मिळालं आहे. यामुळे सुरक्षित आणि कार्बनरहित ऊर्जानिर्मितीच्या पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. कॅलिफोर्नियामधल्या लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय...

जागतिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यास संयुक्त अरब अमिरात आणि भारत वचनबध्द -प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक उद्दिष्टांची पुर्तता करण्यास संयुक्त अरब अमिरात आणि भारत वचनबध्द आहे असं प्रधानमंत्र्य़ांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमीराती तसंच फ्रान्सच्या दौऱ्यावरुन परतले. या...

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड झाली आहे. जागतिक बँकेच्या 25 सदस्य असलेल्या कार्यकारी मंडळानं बुधवारी माजी मास्टरकार्ड सीईओची अध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या...

शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या...

भारत -अमेरिका नौदलाचा बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भात “सॅल्वेक्स” कवायती

नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदलाच्या सातव्या  बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भातील "सॅल्वेक्स" कवायती पार पडल्या. कोची येथे 26 जून ते 06 जुलै 23 दरम्यान याचे आयोजन करण्यात...

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ग्रीको रोमनच्या स्पर्धांमध्ये भारताच्या...