प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक,...

चीनमधे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संक्रमणामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६४ लोक बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याचं चीनचे अध्यक्ष...

युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या खारकिव्हमध्ये झालेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात परराष्ट्र मंत्रालय असल्याचं त्यांनी...

कोरोनाची साथ दीर्घकाळ सुरू राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जगभरात  कोरोनाच्या  साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले....

बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं साजरा केला अनिवासी भारतीय दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये,बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं काल अनिवासी भारतीय दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनिवासी भारतीय उपस्थित होते. अनिवासी भारतीयांच्या ज्ञानचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग व्हावा यादृष्टीनं,...

इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रक चालकाला ब्रिटिश पोलिसांची अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रकच्या चालकाला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. 31 पुरुष आणि 8 महिलांचे मृतदेह वाहून नेणारा ट्रक लंडनपासून 40 किलोमीटर...

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्राने उचलावा अशी अमेरिकेची इच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्राने उचलावा अशी इच्छा अमेरिकेचे राजदूत सॅम ब्राऊन बॅक यांनी व्यक्त केली आहे. लामा यांचा उत्तराधिकारी...

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...

फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची...

जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारताची ६३ व्या स्थानी झेप

नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली. आधीच्या यादीत १९० देशांमधे भारताचा क्रमांक ७७ होता. जागतिक...