जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर शस्त्रांच्या व्यापारात २०१८ साली पाच टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेनं या व्यापा-यात आपला दबदबा कायम ठेवल्याचं...

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस...

रशियानं युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवावी यासाठी आज संयुक्तराष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील लष्करी कारवाई रशियानं तात्काळ थांबवून विनाशर्त सैन्य मागे घ्यावं, यासाठी आज संयुक्तराष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदान घेतलं जाईल. अमेरिकेनं मतदानासंदर्भातला मसुदा तयार केला आहे. संयुक्तराष्ट्राच्या...

टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडाचं स्थान निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अँथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 86 शतांश मीटर अंतरावर भाला...

२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रविंदर सिंगला रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हंगेरीत बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात भारताच्या रविंदरनं रौप्य पदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात किर्गिस्तानचा...

भारताला इंग्लंडसोबतचे संबंध अधिक दृढ करायचे आहेत-पियूष गोयल

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमधला विश्वास वृद्धींगत करण्यासाठी सर्व संकल्पनांचे स्वागत भारत सरकार करत आहे, असे वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. त्यांनी रात्री...

न्युझिलंडचे उपप्रधानमंत्री हे भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझिलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री विन्स्टन पिटर्स हे आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत. ते आयआयटी दिल्लीतल्या न्युझिलंड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित...

दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्समध्ये सहमती

नवी दिल्ली : दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद...

भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ

नवी दिल्ली : भारत, सिंगापूर आणि थायलंड या तीन देशांच्या नौदलाच्या सरावातील ‘सिटमेक्स-19’ सागरी टप्प्याला अंदमान समुद्रात 18 सप्टेंबर 2019 पासून सुरुवात झाली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीर, क्षेपणास्त्र...

इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रक चालकाला ब्रिटिश पोलिसांची अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे 39 निर्वासितांचे मृतदेह वाहून नेणा-या ट्रकच्या चालकाला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली आहे. 31 पुरुष आणि 8 महिलांचे मृतदेह वाहून नेणारा ट्रक लंडनपासून 40 किलोमीटर...