स्वीडनचे राजे कार्ल आणि राणी सिल्व्हिया सहा दिवसांच्या भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज स्वीडनचे राजे कार्ल सोळावे गुस्ताफ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. कार्ल आणि राणी सिल्व्हिया आज सहा दिवसांच्या भारताच्या भेटीवर येत आहेत....

म्यानमार मधल्या रोहिंग्यांच्या हत्याकांडाविरोधात संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोहिंग्यांवर म्यानमार सरकारनं केलेल्या हत्याकांडा विरोधात न्यायालयीन प्रकरण सुरु करावं का,या  बाबत संयुक्त राष्ट्राचं वरिष्ठ न्यायालय आज निर्णय घेणार आहे.  संभाव्य हिंसा रोखण्यासाठी म्यानमारवर आणीबाणी...

ऑस्ट्रेलियात ‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय परिषदेसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे सुरू असलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या मंत्रिस्तरीय परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहे....

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील...

तुर्कस्तान आणि इजिप्तकडून हवाई मार्गनं तातडीनं कांदा आयात करण्याचा बांग्लादेश सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशमधे कांद्यांचे चढे भाव लक्षात घेता, तुर्कस्तान आणि इजिप्तकडून हवाई मार्गनं तातडीनं कांदा आयात करण्याचा निर्णय बांग्लादेश सरकारनं घेतला आहे. बांग्लादेशमधे नुकत्याच आलेल्या बुलबुल चक्रीवादळामुळे कांद्याची...

‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू...

२०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार आहेत.एफ.आय.एच अर्थात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली. त्यानुसार ही स्पर्धा पुढच्या वर्षी ११...

चीनमधे कोरोना बळींची संख्या ५६४ वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६४वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही 28 हजार ६० वर पोचली आहे. चीनबाहेर या विषाणूच्या...

दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्समध्ये सहमती

नवी दिल्ली : दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद...

‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्‍लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांची निवड झाल्याबद्दल, राष्ट्रपतींनी त्यांचे...