दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्समध्ये सहमती
नवी दिल्ली : दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद...
तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवली १४ पदकं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन...
जपानमध्ये G-20 संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सबका साथ- सबका विकास-सबका विश्वास घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये सुरु असलेल्या G-20 ओकायामा आरोग्यमंत्री संमेलनात भारतानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास या घोषणेचा तसंच आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा...
‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांची निवड झाल्याबद्दल, राष्ट्रपतींनी त्यांचे...
काँगोमधल्या विमान दुर्घटनेत २९ जण ठार तर १९ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर...
अर्जेन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज यांचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्जेन्टिनामध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात डाव्या पक्षाचे उमेदवार अलबर्टो फर्नांडिज यांनी विजय मिळवला आहे. यामुळे विद्यमान राष्ट्रपती मॉरिसियो मैक्री यांचा संकटांनी घेरलेला शासनकाळ समाप्त झाला...
श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसक घटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानादरम्यान काही हिंसक घटना घडल्याचं वृत्त आहे. अनुराधापुरम इथं मतदारांना घेऊन जाणा-या बसगाड्यांना काही अज्ञात लोकांनी अडवून आग लावण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी...
भारत आणि मॉरिशस देशांमध्ये बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या मुद्यांवर काम करण्यासाठी बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण व्हावेत यासाठी एकत्रितपणे काम करायला सहमती दर्शवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र...
ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत निश्चित झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काल प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत निश्चित झालं आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, ब्रिटन संसदेच्या ६५० जागांपैकी हुजूर पक्षाला...
म्यानमारचे राष्ट्रपती भारताच्या दौर्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारचे राष्ट्रपती यु व्हिन माईट आज भारताच्या ४ दिवसांच्या दौर्यासाठी नवी दिल्लीला पोहचत आहेत. त्यांच्यासोबत म्यानमारच्या प्रथम महिला दाव चोचो ही येणार आहेत.
ते आज संध्याकाळी...