ताश्कंद इथं आजपासून भारत आणि उझबेकिस्तान यांचा पहिला संयुक्त लष्करी सराव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार...

लंडन ब्रिज हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दलाचे लक्ष आहे – बोरिस जॉन्सन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडन ब्रिज हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातून सुटका झालेल्या दोषी दहशतवाद्यांच्या हालचालींवर सुरक्षा दल बारीक लक्ष ठेवत आहे असं ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन  यांनी म्हटलं आहे. दहशतवादी संघटनांशी...

आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यंलंडचे प्रधानमंत्री लिओ वराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या मूळ गावाला भेट दिली. २०१७ मधे आर्यंलंडचे प्रधानमंत्री झाल्यानंतर लिओ यांची मालवण तालुक्यातल्या वराड या गावाला...

ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झालं. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी सत्ता उपभोगली. त्यांना मोठ्या...

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पुन्हा जोकोविचकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं आठवं विक्रमी विजेतेपद पटकावलं आहे. मेलबर्न इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी...

उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी वणवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी वणवा लागला आहे, सिडनीलगतचे क्षेत्र आगीच्या ज्वाळांनी वेढल्यानं तिथे आपत्कालीनसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टी  पश्चिमेकडून आलेल्या उष्णतेच्या...

आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात...

जिनयिंटन रुग्णालयात कोरोना औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं काल वुहानमधल्या जिनयिंटन रुग्णालयात कोरोना विषाणूवरच्या उपचारात रेमडेसिविर या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरु केली. गंभीर लक्षणं असलेल्या ६८ वर्षांच्या पुरुष रुग्णाला पहिल्यांदा हे औषध देण्यात...

हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपान्त्य फेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार घेतल्यानं श्रीकांतला पुढे चाल मिळाली. कालच्या...

चाबहार बंदराच्या कार्यान्वयनाबाबत भारत आणि इराण समाधानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चाबहार इथल्या शाहीद बेहेश्ती बंदर सुरु करण्याबाबतच्या प्रगतीबद्दल भारत आणि इराणनं समाधान व्यक्त केलं आहे. या बंदरामुळे भारत आणि इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया, तसंच युरोपादरम्यान व्यापार...