भारत युरोपीय समुदाय शिखर परिषद आजपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि युरोपीय समुदाय यांच्या दरम्यान आज 15 वी शिखर परीषद सुरू होत आहे. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ही परिषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह...
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्र संधीचा भंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला.
त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक...
कोरोना प्रतिबंधक लशीसंदर्भात आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे आशियायी शेअर बाजारांत तेजीचे वातावरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधासाठीची अंतिम टप्प्यात असलेली लसनिर्मिती प्रक्रिया आणि काही ठिकाणी लशीच्या सुरु झालेल्या चाचण्या तसेच आज ८० देशांच्या राजदूतांचा होत असलेला हैद्राबाद दौरा या पार्श्वभूमीवर...
इराणच्या तेहरान इथं विमान कोसळून विमानातल्या सर्व प्रवासी आणि कर्मचा-यांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये तेहरान इथं आज विमानतळानजीक युक्रेनचं विमान कोसळलं. विमानात १७६ प्रवासी आणि कर्मचारी होते. विमानानं इमाम खोमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेप घेतली आणि काही मिनिटातच ते...
सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं काल ४४ हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ...
अमेरिका आणि तालिबान करारातली महत्वाची अट फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणीस्तानच्या ताब्यात असलेल्या बंडखोर कैद्यांची सुटका करावी, ही अमेरिका आणि तालिबान यांच्यातल्या करारातली महत्वाची अट अफगाणीस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी फेटाळली आहे.
मात्र तरीदेखील संपूर्णतः युद्धबंधी...
दहशतवादाविरोधात भारत आणि श्रीलंका एकत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज तिसरी बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची तिसरी बैठक आज होणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टोकियो इथं झालेल्या बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर पुन्हा चर्चा करून त्यांच्या अंमलबजावणीवर...
कोरोना प्रतिबंधांसाठी चीनला मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी-सेव्हन या आघाडीच्या सात औद्योगिक देशांच्या गटानं जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय संघ आणि चीनसोबत काम करायची तयारी दाखवली आहे.
या संकटाला तोंड...
ईस्ट लंडन इथं झालेल्या तिस-या एकदिवसीय युवा क्रिकेट सामन्यात 19 वर्षांखालच्या भारतीय संघाचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईस्ट लंडन इथं झालेल्या तिस-या एकदिवसीय युवा क्रिकेट सामन्यात 19 वर्षांखालच्या भारतीय संघाचा पराभव,ईस्ट लंडन इथं झालेल्या तिस-या एकदिवसीय युवा क्रिकेट सामन्यात 19 वर्षांखालच्या भारतीय...









