ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना उपचारासाठी मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना वरच्या उपचारासाठी आज मान्यता दिली. अशा प्रकारचे कोरोनावर उपचार करणारे हे पहिलेच औषध आहे. या औषधामुळं कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी...
भविष्यातील महामारीची साथ टाळण्यासाठी जागतिक ऐक्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शनिवारी जी सेवन देशांच्या शिखर परिषदेत...
अमेरिकेत न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या निर्मितीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या दहा तंत्रज्ञांच्या चमूत कल्याणच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड...
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पूजा राणीला सुवर्ण तर मेरी कोमला रौप्य पदक
नवी दिल्ली : दुबईमध्ये सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत 51 किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या मेरी कोम हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात काल कझाकिस्तानच्या नाज़िम कायज़ाइबेनं...
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय. आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरुन...
भारत बांगलादेश मैत्री सेतूमुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान फेणी नदीवर उभारण्यात आलेल्या मैत्री पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून, दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार...
भारत आणि भूतानलगतच्या सीमेवरील भाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न – अमेरिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात तसंच भारत आणि भूतानलगतच्या सीमेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन जबरदस्तीनं तो भाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असं अमेरिकेचं संरक्षण...
हवामान बदलासंदर्भातल्या पॅरीस करारात अमेरिकेचा पुन्हा अधिकृत समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदला संदर्भातल्या पॅरीस करारात अमेरिका पुन्हा सहभागी झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काल ट्वीट संदेशातून याबाबत माहिती दिली.
हवामान बदलाच्या संकटाविरोधातल्या लढाईचा...
त्रिकंड हे जहाज ऑक्सिजन घेऊन मुंबईत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देत परदेशातून मदत सामग्री भारतात आणण्यासाठी भारतीय नौदलाकडून युद्धपातळीवर कार्य सुरु आहे. समुद्र सेतू मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, नौदलाचे त्रिकंड हे जहाज आज...
लोकसंख्येची घनता जास्त असूनही जगाच्या तुलनेत भारतामध्ये दर लाखामागे कोविड १९ बाधित व्यक्तींचं प्रमाण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येची घनता जास्त असूनही जगाच्या तुलनेत भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे कोविड १९ बाधित व्यक्तींचं प्रमाण सर्वात कमी असल्याचं WHO , अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं काल...