परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ- यीव लु दरयां यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ - यीव लु दरयां यांची पॅरिस इथं भेट घेऊन चर्चा केली. उभय राष्ट्रांदरम्यान कोविड...
खनिज तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाने येत्या जुलै महिन्यात तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेच्या व्हिएन्ना इथं झालेल्या बैठकीनंतर...
चीनने किनारपट्टीच्या कायद्यात केला बदल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने आपल्या किनारपट्टीच्या कायद्यात बदल केला असून यामुळे पहिल्यांदाच परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या सर्वोच्च विधानमंडळातील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने...
श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी दिली आहे.
कोलंबो इथं संयुक्त राष्ट्रांच्या राजदूताबरोबर झालेल्या बैठकीत...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता यावा यासाठी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.
नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया...
भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत झालं आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस....
इराणचा सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचं प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका इराणवर अभूतपूर्व हल्ला करेल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणचा सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानींच्या हत्येचं प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका इराणवर अभूतपूर्व हल्ला करील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या...
१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदकं पटकावून प्रस्थापित केलं वर्चस्व
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं १० सुवर्ण पदकं पटकावून वर्चस्व प्रस्थापित केलं. अँँथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार सुवर्ण, चार...
ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर येत्या शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. 26 जानेवारीला होणाऱ्या 71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे ते प्रमुख...
आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ग्रीको रोमनच्या स्पर्धांमध्ये भारताच्या...