इतर देशांना देणगी स्वरुपात देण्यासाठी लसींच्या ५०० दशलक्ष मात्रा खरेदी करण्याचं अमेरिकेचं आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं कोविड-प्रतिबंधक लसींच्या ५०० दशलक्ष अतिरिक्त मात्रा इतर देशांना देणगी स्वरुपात देण्यासाठी खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे. कोविड आपत्तीला केवळ अमेरिकेतूनच नव्हे, तर जगभरातून हद्दपार...

ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पराग अग्रवाल यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून राजीनामा दिला असून त्यांच्या जागी पराग अग्रवाल यांची निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून...

इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांचं काल निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. इजिप्तवर त्यांची ३० वर्ष सत्ता होती. माजी हवाई दल प्रमुख असलेले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात दूरध्वनीवरुन...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना आणि कतारच्या जनतेला ईद उल फित्रच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कोविड-19 महामारीच्या काळात कतारमधील...

जागतिक दिव्यांग ‍अँँथलॅटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेकीत पटकावलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दिव्यांग ‍अँँथलॅटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात विजेतेपद पटकावत टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारताला कोटा मिळवून दिला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत...

अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून...

कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी आरोग्यमंत्री डॉक्टर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे. त्यासाठी आठवड्याचे सातही...

न्युझिलंडचे उपप्रधानमंत्री हे भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझिलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री विन्स्टन पिटर्स हे आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत. ते आयआयटी दिल्लीतल्या न्युझिलंड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित...

भारत-युके जेटको बैठकीला पियूष गोयल यांनी लंडन येथे केले संबोधित

नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी लंडन येथे युके-भारत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या (जेटको) बैठकीला संबोधित केले. बैठकीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि पेय, आरोग्य निगा...

जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार

नवी दिल्ली : अनु.क्र. नांव पक्ष भारताकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती जर्मनीकडून आदान-प्रदान करणारी व्यक्ती 1. 2020-2024 या काळासाठी होणाऱ्या चर्चांबाबत जेडीआय अर्थात  इरादा दर्शक संयुक्त घोषणा पत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जर्मनीचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय डॉ. एस जयशंकर...