पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल हवाई वाहतूक प्रशासकांनी अमेरिकी विमान कंपन्या आणि त्यांच्या वैमानिकांना जारी केला आहे.
या...
कोविड १९ ची लस शोधण्याचा प्रयत्न सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लस आणि औषधांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. माणसामध्ये या लसीचा वापर करण्याआधी प्राण्यांवर याचा प्रयोग केला जातो.
आतापर्यंत चाचणी घेतलेल्या...
जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेस मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली
नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेस मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. आधीच्या यादीत 190 देशांमधे भारताचा क्रमांक 77 होता. जागतिक मंदीमुळे भारतीय रिझर्व्ह...
युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी प्रधानमंत्र्यांची घेतली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयेन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांनी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या...
जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा जपान सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे.
जपान अशा...
अफगाणिस्तान, फिलिपिन्स आणि मलेशियातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना मज्जाव करण्याचे केंद्रसरकारचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार फिलिपिन्स, अफगाणिस्तान, मलेशिया या देशातनं भारतात येणाऱ्या सर्व विमानांना मज्जाव केला आहे.
आज दुपारपासून हे...
अमेरिकेत कोविड-19 मुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या 9 लाखांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेमध्ये कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ लाखांच्या वर गेली असल्याचं सांगत या देशाचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस...
कोविड-१९ वरील संशोधनाखालील २६० लसींपैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत...
अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही-ज्यो बायडन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. अशी परिस्थिती उद्भवणं हे तिसरं विश्वयुध्द असेल...
आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळान आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव जय शहा यांनी दिली.
संपूर्ण जग कोरोना ग्रस्त...