इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी, कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं...
कोविड लढ्यात मदतीसाठी परदेशी ओघ सुरूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड वरील उपचारासंबंधी फ्रान्सकडून २८ टन साहित्य आज भारतात दाखल झाले आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी ८ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.
ही मदत म्हणजे...
बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं साजरा केला अनिवासी भारतीय दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये,बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं काल अनिवासी भारतीय दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनिवासी भारतीय उपस्थित होते.
अनिवासी भारतीयांच्या ज्ञानचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग व्हावा यादृष्टीनं,...
प्रधानमंत्र्यांची कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांची भेट घेऊन भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा...
परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ- यीव लु दरयां यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ - यीव लु दरयां यांची पॅरिस इथं भेट घेऊन चर्चा केली. उभय राष्ट्रांदरम्यान कोविड...
आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं येत्या २ सप्टेंबरला प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडला जाणार असलेल्या आदित्य एल-1, या पहिल्या भारतीय निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण येत्या २ सप्टेंबरला होणार आहे. येत्या शनिवारी सकाळी ११ वाजून...
सौदी अरेबियाकडून नागरिकांना मक्का आणि मदिना इथं जाण्यास बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सौदी अरेबियानं गल्फ सहयोगी परिषदेतल्या सहा राष्ट्रांच्या नागरिकांवर मक्का आणि मदिना इथं प्रवेशासंबंधी निर्बंध घातले आहेत.
संयुक्त अरब...
दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघनासाठी तालिबानला जबाबदार धरण्याचा G7 सदस्य देशांचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघन यासाठी तालिबानला जबाबदार धरलं जाईल असं G7 सदस्य देशांच्या नेत्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी यानेत्यांची काल आपात्कालीन बैठक...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या...
इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेचे नवीन निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेनं नवीन निर्बंध लावले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, माईक पॉम्पीओ यांनी दिली. त्याबरोबरच इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले...