आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य मंत्रालयाकडून आजपासून बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण...
अफगाणिस्तानमधे बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना केलं ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले.
१९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी...
बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची चमकदार कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अतनू दास यानं कोरियाच्या ‘जिन हाईक ओह’ याला 6-5 नमवत कांस्यपदक पटकावलं....
बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग लवकर वितळण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे.
अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं केलेल्या एका अभ्यासात पापूआ आणि...
रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल – जो बायडेन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या युद्धामुळे रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल या आठवड्यात जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे. ते न्युयॉर्क इथं...
भारत आणि भूतानलगतच्या सीमेवरील भाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न – अमेरिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात तसंच भारत आणि भूतानलगतच्या सीमेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन जबरदस्तीनं तो भाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असं अमेरिकेचं संरक्षण...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. ब्रेंट च्या कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआई कच्च्या तेलाची किंमत एकोणसत्तर डॉलर...
तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजाराच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थान आणि सीरियातल्या भूकंपबळींची संख्या २१ हजारापेक्षा अधिक झाली आहे. आत्तापर्यंत तुर्कस्थानमधे १७ हजार ६७४ तर सीरियात ३ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं...
ऑस्ट्रेलियाचा सॅम फॅनिंग याला आयसीसीनं ठोठावला दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धाच्या उपांत्य सामन्यात भारताचा जलद गोलंदाज आकाशसिंग याला जाणीवपूर्वक कोपरानं धक्का दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज सॅम फॅनिंग...
विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...