कोरोनाची साथ दीर्घकाळ सुरू राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जगभरात  कोरोनाच्या  साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले....

पाकिस्ताननं मुंबई हल्ल्याच्या सुत्रधारासह अनेकांची नावं दहशतवाद्यांच्या यादीतून वगळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं दहशतवाद्यांच्या यादीतून सुमारे अठराशे दहशतवाद्यांची नावं वगळली आहेत. अमेरिकेतल्या एका तंत्रज्ञान कंपनीनं ही माहिती दिली असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या यादीतून मुंबईत २००८ साली...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भारत आणि मध्य आशियायी देशांमधल्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारच्या परिषदेचं आयोजन करण्यात येतं आहे. कझाकस्तान, किरगिज प्रजासत्ताक,...

पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...

प्रधानमंत्र्यांची कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांची भेट घेऊन भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा...

महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तीन देशांच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न इथं झालेल्या सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीला पाचारण...

आपल्या विरोधातला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला – डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सुरु असलेला महाभियोग म्हणजे लोकशाहीवरचा घातक हल्ला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगाच्या प्रक्रियेदरम्यान दिलेल्या प्रतिसादात म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या विरोधात...

चीनला भेट दिलेल्या परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या परदेशी नागरिकांनी १५ जानेवारी नंतर चीनला भेट दिली असेल, अशांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही असं, उड्डाण नियामक, नागरी उड्डाण महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे. महासंचालनालयानंसर्व...

अफगाणिस्तानमधे बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना केलं ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले. १९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी...

ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांचं वयाच्या ७९व्या वर्षी काल संध्याकाळी निधन झालं. आखाती देशांमध्ये सर्वात जास्त काळ त्यांनी सत्ता उपभोगली. त्यांना मोठ्या...